अयोध्येतली बालविग्रह रामाची मूर्ती सजवलीय तरी कोणत्या आभूषणांनी??; वाचा अनोखे तपशील!!
विशेष प्रतिनिधी अयोध्या : 550 वर्षांनंतर श्री रामलल्ला आपल्या भव्य जन्मभूमी मंदिरात पुन्हा विराजमान झाले. प्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य सोहळा करोडो हिंदू समाजाने याची देही याची डोळा […]