ओडिशात क्षेपणास्त्र चाचणी, 10 हजार लोकांचे स्थलांतर; बालासोरमधील 10 गावे रिकामी केली
वृत्तसंस्था बालासोर : ओडिशातील बालासोर येथे बुधवारी क्षेपणास्त्राची चाचणी होणार असून त्यासाठी 10 गावांतील 10 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची चाचणी […]