आम्ही बाळासाहेबांचा वैचारिक वारसा घेतला, पण शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी उद्धव ठाकरेंना दिले; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट!!
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : “50 खोके एकदम ओके”, अशी घोषणाबाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कायम शरसंधान साधणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या महाअधिवेशनात खणखणीत प्रत्युत्तर […]