श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलचे संकट : फक्त 5 दिवसांचे इंधन शिल्लक, भारताकडून क्रेडिट लाइन न मिळाल्यास संकट आणखी गडद
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेत फक्त पाच दिवस पेट्रोल आणि डिझेल शिल्लक आहे. ऊर्जामंत्र्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. भारताकडून नवीन 500 मिलियन डॉलरचे क्रेडिट न मिळाल्यास, […]