UPI : 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारात नवे नियम लागू होणार; बॅलन्स चेक, ऑटोपेवर मर्यादा येणार
१ ऑगस्ट २०२५ पासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे नियम देशातील सर्व UPI वापरकर्त्यांना लागू होतील, मग ते Google Pay, PhonePe, Paytm किंवा अन्य कोणतेही अॅप वापरत असोत.