Balakot Airstrike : भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ‘बंदर’ने मोडले दहशतवाद्यांचे कंबरडे, पाकिस्तानची उडाली होती भंबेरी, अभिनंदनच्या शौर्याने लिहिला इतिहास
आज 26 फेब्रुवारी आहे, बालाकोट एअरस्ट्राईकचा स्मृतिदिन. आज बालाकोट एअर स्ट्राईकची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हवाई हल्ल्याने एकीकडे भारताच्या ताकदीचा झेंडा उंचावला, शत्रूराष्ट्राला आणि दहशतवाद्यांना […]