जम्मू – काश्मीरमध्ये बांधले जातेय राष्ट्रीय एकात्मतेचे भव्य बालाजी मंदिर; मजीन गावात झाले भूमिपूजन
वृत्तसंस्था जम्मू – जम्मू – काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर विकास योजनांना वेग आला असून तिरूपतीच्या व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्टचे आणखी एक भव्य बालाजी मंदिर बांधण्यात […]