• Download App
    Bakri Eid | The Focus India

    Bakri Eid

    Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्री म्हणाले – फटाक्यांविषयी उपदेश करू नका, आम्ही बकरी ईद-ताजियावर ज्ञान देत नाही, फटाके आमची परंपरा

    छतरपूर येथील बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले – दिवाळीत फटाक्यांविषयी उपदेश करू नका. आम्ही बकरी ईद किंवा ताजियाविषयी उपदेश करत नाही. म्हणून आमच्याविषयी उपदेश करू नका. ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ती पाळू.

    Read more

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

    बकरी ईदनिमित्त गायींची कत्तल होऊ नये यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने रणनीती ठरवली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर प्रमुख अमोल ठाकरे म्हणाले की, बकर ईदच्या ४८ तास आधी महाराष्ट्राच्या सीमेवर बजरंग दल चौक्या उभारेल,

    Read more