बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे यांच्या वाहनाला अपघात; मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना गाडीला धडक
विशेष प्रतिनिधी बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात झाला […]