Tokyo Olympics : बजरंग पुनियाने कुस्तीत केली कमाल, कांस्य पदकावर कोरले नाव, भारताकडे आता ६ ऑलिम्पिक पदके
Bajrang Puniya Wins Bronze Medal : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया (65 किलो वजनी गट) ने कझाकिस्तानचा पैलवान नियाजबेकोव दौलतला 8-0 ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले. […]