आफ्रिकी देश नायजरमध्ये सत्तापालट, लष्कराचा राष्ट्रपती बजोम यांचे सरकार उलथवून टाकण्याचा दावा
वृत्तसंस्था नियामी : आफ्रिकन देश नायजरमध्ये लष्कराने सत्तापालट केल्याचा दावा केला आहे. नायजर लष्कराचा दावा आहे की त्यांनी राष्ट्रपती मोहम्मद बजोम यांचे सरकार उलथवून टाकले […]