छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रुपांतर प्रबळ मराठी साम्राज्यात करणारा रणधुरंधर बाजीराव पेशवा…
हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव (राऊ) पेशवे यांची आज ३२१ वी जयंती. जगातील एकमेव अपराजित योद्धा आज मात्र दुर्लक्षित, उपेक्षित अवस्थेत आहे. याला […]