कोरोनाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास बजाज ऑटो देणार दोन वर्षांचा पगार
देशातील नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑ टो लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वषार्साठी […]