IIT-BHU student : IIT-BHUच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करणाऱ्या 2 आरोपींची सुटका; हायकोर्टातून जामीन
वृत्तसंस्था वाराणसी : वाराणसीच्या आयआयटी-बीएचयूमध्ये ( IIT-BHU student ) बीटेक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींची सात महिन्यांनंतर सुटका करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी कुणाल […]