यूपीएससी अभ्यासक्रमात चुकीची माहिती दिल्याबद्दल ‘बायजू’चे मालक रवींद्रन यांच्यावर गुन्हा दाखल
रवींद्रन विरोधात गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 (ए) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) अंतर्गत आरे कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा […]