BAHUBALI MARATHI : सुपरहिट बाहुबली सिनेमा आता येणार मराठीत- दिग्गज कलावंत आले एकत्र
डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला या भूमिकेला आवाज दिला आहे विशेष प्रतिनिधी मुंबई : दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. निर्मितीसाठीचे […]