रॅपर बादशाहच्या ‘सनक’ अल्बमवर महाकालचे पुजारी नाराज, गाण्यात महादेवाच्या नावासोबत अश्लील शब्द जोडले, एफआयआर दाखल करणार
प्रतिनिधी उज्जैन : प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनक’ अल्बमचे एक गाणे वादात सापडले आहे. महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांसह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या […]