बदु्रुद्दीन अजमलच्या एआययूडीएफशी चुंबाचुबी केल्यावर कॉँग्रेसला उपरती, भाजपशी संबंध असल्याचा आरोप करत एआययूडीएफशी आघाडी तोडली
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीत बंगाली मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेऊन कॉँग्रेसने बद्रुद्दीन अजमलच्या अखिल भारतीय युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटशी (एआययूडीएफ) आघाडी तोडली आहे. सोमवारी […]