Badlapur case: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक; हायकोर्टाने 5 पोलिसांना ठरवले दोषी
बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.