• Download App
    Bachchu Kadu 2026 | The Focus India

    Bachchu Kadu 2026

    Bawankule : ‘फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याचा अधिकार कोणाला?’ बच्चू कडूंच्या विधानावर बावनकुळेंचे रोखठोक उत्तर, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम

    महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असतानाच भाजपने या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. शिवसेना समर्थक आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत नेतृत्वबदलाच्या शक्यता फेटाळून लावल्या.

    Read more