अक्षयकुमार गँगस्टरच्या भूमिकेत; बच्चन पांडे चित्रपटात भयानक लूकमध्ये दिसणार प्रेक्षकांना
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. १८ फेब्रुवारीला तो रिलीज होत आहे. त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या […]