Bacchu kadu : अजितदादांच्या निम्म्याहून अधिक आमदारांचा पवारांच्या गोटाकडे ओढा; बच्चू कडूंनी पेरले संशयाचे मळभ!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घ्या. त्यांच्याशी समन्वय राखा, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले असले […]