Babur Khalsa : ‘बाबर खालसाचा दहशतवादी महाकुंभात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होता’
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाईत कौशांबी जिल्ह्यातून बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) च्या एका कथित सक्रिय दहशतवाद्याला अटक केली आहे.