बंगालप्रमाणे झारखंडमध्येही ईडीच्या लोकांवर होऊ शकतो हल्ला, माजी सीएम बाबूलाल मरांडी यांनी व्यक्त केली भीती
विशेष प्रतिनिधी रांची : झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी पीएमओ, गृह […]