Babri Masjid : बंगालमध्ये आज बाबरीच्या पायाभरणीची तयारी; निलंबित तृणमूल काँग्रेस आमदाराचे समर्थक डोक्यावर विटा घेऊन पोहोचले; 3,000 सुरक्षा दल तैनात
निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर शनिवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी करत आहेत. त्यांचे समर्थक सकाळपासूनच डोक्यावर विटा घेऊन बांधकाम स्थळाकडे कूच करत आहेत.