Baba Siddiqui बाबा सिद्दीकी हत्याकांड: मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनमोल बिश्नोईविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील फरार आरोपी अनमोल बिश्नोईविरुद्ध बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.