बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, सोशल मीडियामुळे आले होते प्रसिध्दीच्या झोतात
दिल्लीतील रेस्टॉरन्ट बंद पडल्याने व्यथित झालेले बाबा का ढाबाचे मालक कांताप्रसाद यांनी झोपेच्य गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी सोशल मीडियामुळे कांताप्रसाद प्रसिध्द […]