• Download App
    baba adhav | The Focus India

    baba adhav

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात आयुष्य वेचलेले, हमाल–रिक्षाचालकांचे आधारस्तंभ, ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते आणि समाजवादी विचारसरणीचे अजोड मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री 8.25 वाजता पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

    Read more

    Baba Adhav : सकाळी आणि दुपारी पवार काका – पुतण्या गेले भेटून; बाबांनी उपोषण मागे घेतले ठाकरेंचा मान राखून!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सकाळी आणि दुपारी पवार काका – पुतण्या गेले भेटून; बाबांनी उपोषण मागे घेतले ठाकरेंचा मान राखून!! Baba Adhav  Hunger strike end […]

    Read more

    Baba Adhav : आघाडीच्या बुडत्यांना हाती लागली काडी; पवार आणि ठाकरे आले आढावांच्या दारी!!

    नाशिक :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले महायुतीला प्रचंड यश मिळाले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर “अचानक” पुण्याच्या ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात गर्दी […]

    Read more

    Baba Adhav : तुम्ही अदानींच्या गाडीतून फिरता, बाबांनी रोहित पवारांना सुनावले; पण शरद पवार भेटल्यावर तेच सुनावले का??

    विशेष प्रतिनिधी पुणे : Baba Adhav एकटी काँग्रेसच अदानींच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलते, पण तुम्ही तर आदानींच्या गाडीतून फिरत असता असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावांनी आमदार […]

    Read more

    काँग्रेस अदानींच्या विरोधात, पण पवार आजोबा + नातू अदानींच्या गाडीतून फिरतात; बाबा आढावांचा हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या मोफत वाटपाच्या योजना यांच्या विरोधात आत्मक्लेष उपोषण सुरू केलेल्या डॉ. बाबा […]

    Read more

    बाबा आढावांच्या मोदी विरोधी शिष्टमंडळाला भेटायचे पवारांनी नाकारले; पुरोगाम्यांमध्ये “राजकीय भूकंप”!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ संपूर्ण देशभर प्रचंड गाजतो आहे. या एका पुरस्कारामुळे शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांचीही […]

    Read more

    ९२ वर्षांच्या बाबांना गाठले कॅन्सर सदृश विकाराने; उपचार चालू

    महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव वयाची नव्वदी ओलांडल्यावर ही वंचितांच्या हिताच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरतात. पण या वयात त्यांना दुर्धर विकाराने गाठले आहे. याची […]

    Read more

    जनतेचे प्रश्न काय…?? आणि नेते भांडत आहेत कशावरून…??; बाबा आढाव यांनी प्रसिद्धी माध्यमांनाही फटकारले

    प्रतिनिधी पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद मिनिटागणिक वाढत असताना ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी दोन्ही पक्षांना सटकावले आहे. […]

    Read more