सुभाषचंद्र बोस जयंती : आझाद हिंद फौज अशा प्रकारे आली अस्तित्वात, पंजाबचे जनरल मोहन सिंग यांनी केली होती स्थापना
भारत जेव्हा ब्रिटिशांच्या अधिपत्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा पंजाबींनी आझाद हिंद फौजेच्या स्थापनेत बहुमोल योगदान दिले. पंजाबचे जनरल मोहन सिंग यांनी 15 डिसेंबर […]