Ayushman Vaya Vandana : ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डबाबत आली मोठी अपडेट!
आयुष्मान वय वंदना कार्डसाठी ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयोमर्यादा आता ६० वर्षे आणि त्याहून अधिक अशी करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. भलेही लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती कोणतीही असो, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा विस्तार करता आळा पाहिजे.