Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केले आयुर्वेदाचे समर्थन, म्हणाले- हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही; कोविड-19 दरम्यान यानेच बरा झालो
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Chandrachud सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आयुर्वेदाला निरोगी जीवनासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले- आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही. […]