रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेदिनी अयुब खानने स्वीकारला हिंदू धर्म, विहिंपने त्यांचे पाय धुवून संपूर्ण कुटुंबाची केली घरवापसी
वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला. शहरातील अयुब उर्फ पिरू भाई यांनी पत्नी आणि दोन […]