CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!
”अयोध्या आमच्यासाठी भावना श्रद्धेचा विषय आहे, याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही.”, असंही मुख्यमंत्री शिदेंनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची […]