Ram Mandir Land Deal : रजिस्ट्रीचे साक्षीदार अयोध्येचे महापौर म्हणाले- परस्पर सहमतीने झाली खरेदी, कोणताही घोटाळा नाही!
Ram Mandir land Deal : अयोध्येत राम मंदिराच्या जागेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वादग्रस्त भूमीच्या दोन्ही नोंदणीदरम्यान साक्षीदार […]