Ayodhya Land Deal: प्रियांका गांधींचा हल्लाबोल- आधी जमीन बळकावली, आता जमीन घोटाळा, उच्च न्यायालयाच्या स्तरावर चौकशी व्हावी!
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अयोध्येतील जमीन खरेदी प्रकरणात घोटाळ्याचा मोठा आरोप केला आहे. गरीब महिलांनी राम मंदिरासाठी देणगी दिल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, यामुळे […]