पत्नीने धवनचा मानसिक छळ केला, मुलापासून लांब ठेवले:वडिलांसोबत राहण्यावरून भांडण केले, मालमत्ता ताब्यात घेतल्याचे कोर्टाने स्वीकारले
शिखर धवनचा आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट; पत्नीने मानसिक छळ केल्याचे कोर्टाने केले मान्य; मुलाच्या ताब्याबाबत अद्याप निर्णय नाही वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी […]