• Download App
    Ayatollah Khamenei death | The Focus India

    Ayatollah Khamenei death

    Reza Pahlavi : “ही इस्लामिक रिपब्लिकच्या अंताची सुरुवात,” इराणी सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूच्या दाव्यांवर रझा पहलवींची प्रतिक्रिया

    इराणचे निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी इस्रायली पंतप्रधान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या मृत्यूच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खमेनी यांच्या मृत्यूला इस्लामिक रिपब्लिकच्या अंताची सुरुवात म्हटले आहे आणि खमेनी इतिहासातून पुसले गेले आहेत. रझा पहलवी यांनी इराणी लोकांना रस्त्यावर उतरून निर्णायक उठावासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

    Read more