• Download App
    Ayatollah Ali Khamenei | The Focus India

    Ayatollah Ali Khamenei

    Ayatollah Ali Khamenei : इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणची सूत्रे कोण घेणार? या दोन नावांची चर्चा सुरू

    अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत आणि इराण प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी दावा केला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. इराणी माध्यमांनी (प्रेस टीव्ही) देखील खमेनी यांच्या मृत्युची पुष्टी केली आहे. मग प्रश्न असा येतो की खमेनी यांच्यानंतर कोण येईल?

    Read more

    Donald Trump : “इतिहासातील सर्वात क्रूर माणूस, खामेनी, मारला गेला आहे…” डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पाठोपाठ आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा एका कारवाईत मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी करताना, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक विधान जारी केले. त्यांनी खामेनी यांना इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक म्हणून वर्णन केले आणि इराणी लोकांना रस्त्यावर उतरून त्यांचा देश परत घेण्याचे आवाहन केले.

    Read more

    Ayatollah Ali Khamenei : इराणी माध्यमांनी केले कन्फर्म- अमेरिका-इस्रायली हल्ल्यात सर्वोच्च नेते खामनेई ठार; खामेनेईंचे जावई-मुलगी, नात आणि सून यांचाही मृत्यू

    इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणमधील राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    Khamenei : इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- खामेनेईंवरील हल्ल्याला युद्ध मानले जाईल; ट्रम्प म्हणाले होते- जर आंदोलकांच्या हत्या सुरू राहिल्या तर आम्ही हस्तक्षेप करू शकतो

    इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर हल्ला झाला, तर याला इराणविरुद्ध युद्ध मानले जाईल.

    Read more

    आय्यतुल्लाह अली खामेनीचा “सद्दाम हुसेन” करूनच थांबू; तेहरानवर तुफान बॉम्बफेक करतानाच इजरायलची धमकी!!

    इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता आय्यतुल्लाह अली खामेनी याचा “सद्दाम हुसेन” करूनच थांबू अशी धमकी इजराइलने तेहरानवर तुफान बॉम्बफेक करतानाच दिली

    Read more

    इजरायली हल्ल्याच्या धसक्यातून इराणला स्वतःचा देश सावरता येईना, पण त्याच्या इतर देशांना धमक्या!!

    ऑपरेशन रायझिंग लायन मधून इजराइलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र केंद्रांचे प्रचंड नुकसान झाले. इराणी लष्कर प्रमुख आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले.

    Read more