सामाजिक स्तरावर शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विशेष प्रतिनिधी मुंबई : महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात […]