अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक : 40 फूट उंचीची वीणा उभारली; मोदींनीही जागवल्या आठवणी
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर असलेल्या नयाघाट चौक आता ‘लता मंगेशकर’ चौक म्हणून ओळखला जाणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर असे नाव देण्यात आलेल्या स्मृती […]