Paris Olympics : हॉकीमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पराभव
याआधी 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. […]