Madras High Court : ऑस्ट्रेलियासारखे भारतात मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घालावी, मद्रास उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सूचना केली की, ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालावी. यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.