Aurangzeb : औरंगजेबाच्या कबरीपर्यंत पोहोचली NIA, आतापर्यंत ९१ जणांना अटक
आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नागपूर हिंसाचार प्रकरणात प्रवेश केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी तेथील पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.