आपला तो बाळ्या … ! आदित्यसेना सुसाट-गर्दी अफाट ! बीड नंतर औरंगाबादेत तुफान गर्दी ; मुख्यमंत्र्यांच्या नियमांचे वारंवार उल्लंघन ; कारवाई होणार का ?
आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा’ असेच चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री बाबा उद्धव ठाकरे कोरोनाचे नियम घालतात मात्र बाळ्या […]