औरंगाबाद संभाजीनगर वाद : ठाकरे सरकारला थेट आव्हान! हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ; खासदार इम्तियाज जलील भडकले
राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले […]