Aung San Suu Kyi : आँग सान स्यू की यांना म्यानमारमध्ये चार वर्षांचा तुरुंगवास, लष्कराविरुद्ध हिंसाचार भडकावल्याबद्दल दोषी ठरले
म्यानमारच्या एका न्यायालयाने दिग्गज नेत्या आंग सान स्यू की यांना लष्कराविरुद्ध असंतोष भडकावल्याप्रकरणी आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी, […]