Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट सस्पेंड; 80 लाख फॉलोअर्स होते
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आले आहे. सुमारे ८० लाख लोक या पेजशी जोडले गेले होते. ही तांत्रिक बिघाड होती की इतर काही समस्या होती हे अद्याप उघड झालेले नाही.