गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न, आरोपींना जामीन मिळताच, पती-पत्नीसह चौघांशी प्यायले फिनाइल
वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सुनावणीदरम्यान एका जोडप्यासह चौघांनी फिनाइलचे प्राशन केले. […]