जम्मू-काश्मीरमध्ये 10 दहशतवाद्यांना अटक; फुटीरतावादी संघटना पुन्हा सक्रिय करण्याचा होता प्रयत्न
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटना JKLF आणि हुर्रियतला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काम करणाऱ्या 10 दहशतवाद्यांना अटक केली. हे दहशतवादी पाकिस्तानात […]