श्रीनगरमधील रुग्णालयावर दहशतवादी हल्ला, जवानांवर गोळीबार करून पळून गेले दहशतवादी; शोध मोहीम सुरू
श्रीनगरमधील बेमिना भागातील SKIMS हॉस्पिटलजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आला. गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी SKIMS हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न करत […]